मा. राकेश भाऊ कवडो
उपसरपंच ग्रामपंचायत पुरसुलगोंदी यांच्या कडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा
जाहिरात संकलन
राकेश तेलकुंटलवार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
होळीच्या ज्वाळेत जळू दे दुःख सारे
आनंदाचे नवे गुलाल उडवू दे सुखाचे वारे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगात रंगूया आपण सारे
मैत्रीचे गुंफूया रेशमी धागे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोडून द्या मनातली सर्व ईर्षा
यंदाची होळी ठरो सुखाची वर्षा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
