जंगलातील मशरूमची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना झाली विषबाधा; गडचिरोली जिल्ह्यातील घटना.

जंगलातील मशरूमची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना झाली विषबाधा; गडचिरोली जिल्ह्यातील घटना.
जंगली अन्नपदार्थ खाताना दक्षता घेण्याचे आवाहन. धानोरा(गडचिरोली):- धानोरा तालुक्यातील टवेटोला येथे जंगलातूनआणलेल्या डुंबरसात्यांची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील...