उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
शुभेच्छुक!!!
श्री. वसंत टी. भैसारे
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहका कडून प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा
जाहिरात संकलन
जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची