*श्रीराम विद्यालय कोरची येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा*
*कष्टाशिवाय पर्याय नाही:- वामनराव फाये*
*कोरची:-जितेंद्र सहारे*
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कोरची जिल्हा गडचिरोली स्वर्गवासी मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालय खुणारा (कोरची) आणि संस्कार पब्लिक स्कूल कुणारा (कोरची ) येथे वार्षिक स्नेहसंमेलन कला क्रीडा विज्ञान संस्कार महोत्सव दिनांक 8′ 9 व 10 जानेवारी 2026 ला आयोजित केले
उद्घाटन समारंभाच्या सुभ प्रसंगी समारंभाध्यक्ष सन्माननीय वामनराव फाये अध्यक्ष शाळा समिती श्रीराम विद्यालय कोरची यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला उद्घाटक वक्ते नामदेवरावजी उसेंडी माजी आमदार गडचिरोली विधान सभा क्षेत्र विशेष अतिथी अनिल जी बिसेन सभापती पंचायत समिती देवरी प्रमुख अतिथी दोषहररावजी फाये सचिव आ. ग्रा. वी. शिक्षण संस्था कुरखेडा चांगदेव जी फाये अध्यक्ष भाजपा तालुका कुरखेडा विमल ताई फाये संस्था सदस्य वर्षाताई फाये सदस्य शाळा समिती हर्षलता भैसारे नगराध्यक्ष नगरपंचायत कोरची विकास धुवारिया उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ सदाराम नु्रुटी भाजपा तालुका अध्यक्ष कोरची प्रा.बनपूरकर चामोर्शी, प्राचार्य नंदूजी गोबाडे श्रीराम विद्यालय कोरची आनंद चौबे सामाजिक कार्यकर्ते, माजी प्राचार्य देवराव गजभिये माजी विद्यार्थी किशोर ढवळे माकडे सर सेवा निवृत्त शिक्षक आरडी ठाकरे स्नेहसंमेलन प्रमुख
व्यासपीठा संबोधित करताना समारंभाध्यक्ष सन्माननीय वामनरावजी फाये यांनी विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय फळ, व्यसनापासून दूर राहा आणि चारित्र्यवान बना असा मोलाचा संदेश दिला पाहुण्यांचे स्वागत कुमकुम,तिलक बॅचेस,बँड पथक लेझीम पथक सलामी देऊन सर्व विद्यार्थी सहभागी झाले कार्यक्रमाचे संचालन देवदाव हटवार आभार आर डी ठाकरे यांनी मानले तसेच शिक्षक भानारकर, वलथरे, बावणे,खोब्रागडे मॅडम, बाविस्कर, पी. टी.बांडे, भुसारी,प्रा.झोडे,प्रा. वाघाडे, प्रा.राकेशभांडारकर,ताडामी, डोंबळे लिपिक, नैताम परिचर, चांदणी मॅडम, अक्षदा मॅडम, खिलेश्वरी मॅडम तथा सर्व शिक्षक वृंद सहभागी झाले.
