दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना व धोरणांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना व धोरणांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
विशेष सहाय्य योजनेचे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे जमा. घरकुलासाठी स्वतंत्र योजना. दिव्यांग सर्वेक्षण प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम. मुंबई:-...