आज पेरमिलीत पाठीराखा मोफत नाट्यप्रयोगाचे आयोजन होणार.
पेरमिली(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे राजे फाउंडेशन मार्फतीने दि. 2 फेब्रुवारी रोजी पाठीराखा या नाट्यप्रयोगाचे मामा तलावाच्या पटांगणात रात्री 9 वाजता आयोजन करण्यात येणार आहे. हे नाट्य प्रयोग विना तिकीट मोफत असणार आहे. राजे फाउंडेशनच्या मार्फतिने पेरमिली परिसरात पहिल्यांदाच मोफत नाट्य प्रयोग दाखविण्यात येणार आहे. या नाटकाच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राजे अम्ब्रीशराव आत्राम माजी मंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली, सहउद्घाटक कुमार अवधेशराव बाबा आत्राम युवा नेते अहेरी विधानसभा, अध्यक्ष संजय सडमेक शेंड्या गाव इलका पट्टी हे राहणार आहेत. तसेच दिपप्रज्वलन किरण नैताम सरपंच ग्रामपंचायत पेरमिली यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बोडाजी गावडे माजी सभापती, बापु सङमेक, संदिप गावडे सामाजिक कार्यकर्ता, विनायक गावडे, महारू गावडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके, दिपक सोनुने प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन पेरमिली, पोलीस उपनिरीक्षक महाजन, वरिष्ठ पत्रकार डॉ.शंकर दुर्गे, आसिफ खान पठान, श्रीकांत दुर्गे, साई चदनखेडे, निलीमाताई बंडमवार, रामरेडी बंडमवार माजी जिल्हा परिषद सदस्य, शंकर कुभारे, वैद्यकिय अधिकारी डॉ. कुकुडकर, माजी सरपंच प्रमोद आत्राम, सत्यनारायण येगोलपवार, ग्रामसेवक एस. व्ही. बडगु, आश्रम शाळा मुख्याध्यापक माऊलीकर, जि. प. शाळा मुख्याध्यापक चांदेकर, भगवंतराव शाळा मुख्याध्यापक मेश्राम, भिमराव झाडे संस्थापक अपंग शाळा, शेख सर मुख्याध्यापक अपंग शाळा, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, जी. डी. मडावी ग्रामसेवक, विद्या मुंजनकर आर. आय. महसूल मंडळ पेरमिली, तलाठी शिल्पा मडावी, बँक कॅशियर सुरेश कोडागुर्ले, महामंडळ सचिव रोशन येगोलपवार, शिक्षक आशिष येगोलपवार, हे उपस्थित राहणार आहेत. तर पाहुणे म्हणून डॉ गणेश मडावी, डॉ. विस्वास, डॉ.उत्पल, कोतवाल वासुदेव कोडापे, देविदास दहागावकर, सत्यनारायण चदनखेडे, रामचंद्र गट्टूवार, राजु बोम्मावार, प्रशांत डोंगे, पिंटु विश्वास, सुरज शेनिगारपवार, सचिन शिधमशेट्टीवार, शिध्दम मंडल, प्रफुल दोंगे, शिवा गर्गम, लालु पुगाटी, मासु गावडे, पिंटू तलाही, विङ्गल मेश्राम, महेंद्र दहागावकर, दशरथ महावी, उमेश चांदेकर, संटी सोयाम, बापु सिडाम, राजु तलांडे, पोशा सिडाम, अतिश आत्राम, बिच्छू गावडे, झुरु गावडे, शियाराम मेश्राम, बाजीराव आलाम, दलसु पुंगाठी, राकेश तलांडी, महारु तलांडे, दिनेश बेलादी, लक्ष्मण गावडे, मनोहर गर्गम, मलेश तलांडे, राजेश इन्स्टा, वैशाली जीवने, शांताबाई कोंडा गुर्ले, ललिता दहागावकर अंगणवाडी सेविका, वंदना दहागावकर, रजीता मुडावार, अल्का तलाडी, सुभाष दहागावकर, किशोर कोंडागुरले, तुकेश कुभारे, सदिप दुर्ग, अमरदिप मानकर, इरपा तलाडी, कोलु तलाडी, बंडू आत्राम, लक्ष्मण गावडे, शामराव आत्राम, बडू दहगावकर, विकास मडल, पकज येगोलपवार, मनिष बाच्छाड, गौपाल शाहा, गणेश औतकर, विनोद औतकार, संदीप येनप्रे ड्डीवार, नयन बाचाड, उध्दव दहागांवकर, रमेश दहागावकर, दुलाल बैरागी, तिरुपती कतीवार, देवाजी सेहमेक, भीमजी कोडापे, मुकेश गोलदार, धम्मपाल दहागायकर, निखील मिस्त्री, विजय बुरेवार, कणय मंडल, लिंगना रामगीरवार, दर्शन चांदेकर श्रीकांत एलेवार, मोरेश्वर चंदनरखेडे, श्रीकांत येगोलपवार, महेश चादेकर, देवराव मडावी, इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
या नाटकाचे आयोजक व व्यवस्थापक म्हणून अविनाश कोंडागुरले, शुभम दहागावकर, संदीप गावडे, साई चंदनखेडे, अष्टशील गर्गम, अनिल मेश्राम, राहुल रामगिरीवार, अविनाश मेश्राम, रितिक मळावि, तिरुपती कोसरे, सचिन सडमेक, बबलू गावडे, जितेंद्र मडावी, क्षितिज दहागावकर, सावन मेश्राम, अमरनाथ गावडे हे आहेत.
या नाटकात कलावंत सीने सुनील कुकुटकर, परमानंद गहाणे, किरण कुमार, रवी कुमार, जय वावरे, स्वर सुरेश गेडाम, साई चंदनखेडे, मिस प्रतीक्षा, प्रतिभा आहेर, पूजा मुंबई, प्रिया, हे आपली भूमिका बजावणार आहेत.
