
*चिंतलपल्ली येथील जानकी परिवाराला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सांत्वनपर भेट.*
*सिरोंचा: तालुक्यातील चिंतलपल्ली येथील आविस चे माजी उपसरपंच श्रीनिवास जानकी यांचे वडील स्व.बापू जानकी यांचे गंभीर आजाराने आकस्मिक दुःखद निधन झाले.त्या निमित्य आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.*
*यावेळी रवि बोगोनी,तिरुपती अण्णा वाईल,ऍड.कोंडागुर्ला,सुधाकर जानकी,अखिल जानकी,रामन्ना जानकी,दुर्गेश जानकी,साईकुमार जानकी,संजय जानकी,चंद्रमोगली मोडेम,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.*