*काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक अजय कंकडालवार यांचा हस्ते सैराट कन्हया लावणी कार्यक्रमाचे उदघाटन…!*
अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथील काल स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती प्रित्यर्थ सार्वजनिक नाट्य कला मंडळ देचलीपेठा यांच्या सौजण्याने’सैराट कन्हया लावणी’ग्रुप डान्स ‘नाट्यप्रयोगाचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघ,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमात आशा वर्कर ताईंचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.
विशेष अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखाताई दिवाकर आलाम,ऍड.हनमंतू अकदर,राजाराम ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायतचे सदस्य सुरक्षाताई हनमंतू अकदर होते.
यावेळी देवलमरी ग्राम पंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,उपसरपंच पेठा नितेश मुलकरी,जिमलगट्टा ग्राम पंचायतचे सदस्य वनिता ताई,वाघाळे सर,वासनिक सर,डॉ.मडावी साहेब,सत्यमजी निलम,सत्यमजी वेलादि,डॉ.सुंदर नैताम साहेब,भिमराव मडावी सर,संजय यमसलवार,मेश्राम सर,सामाजिक कार्यकर्ते नरेश गर्गम,अनिल मुलकारी,वसंत मुलकरि,आनंद जियाला,आनंद मुलकारी,शंकर मुलकारी,समया मुलकारी,रामकृष्ण पुल्लुरी,गब्बरसिंग खान,प्रमोद गोडशेलवार,सचिन पंचार्य,संदीप दुर्गे,अजयभाऊ,दिनेश जुमडे,दिवाकर आलमसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य व देचलीपेठा भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.