मिळती जुळती कोणी व्यक्ती मिसींग असेल तर पोलिसांना कळवा; एटापल्ली पोलिसांचे आवाहन
राकेश तेलकुंटलवार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
१) मर्ग क्र. :- १९/२०२५ कलम १९४ भा.ना.सु.स. २०२३ दि. २८/१२/२०२५ २) फिर्यादीः- कुणाल तुळशिराम करमरकर, वय ३१ वर्ष, रा. वार्ड क्र.९ हनुमान नगर एटापल्ली ता. एटापल्ली जि. गडचिरोली ३) मिळून आलेल्या इसमाचे नाव अनोळखी इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष, ४) लिंग :- पुरुष ५) अनोळखी इसमाच्या प्रेताचे वर्णनः, कुजलेला बेवारस पुरुष मृतदेह उंची ०५ फुट ०४ इंच, चेहरा गोल व कपाळ समोरुन उंच वय अंदाजे ३५ ते ४० दरम्यान बांधा मध्यम, केस केस काळे ०२ ते ०३ इंच लांब, लिंग पुरुष, उजव्या पायाचा अंगठा१) मर्ग क्र. :- १९/२०२५ कलम १९४ भा.ना.सु.स. २०२३ दि. २८/१२/२०२५ २) फिर्यादीः- कुणाल तुळशिराम करमरकर, वय ३१ वर्ष, रा. वार्ड क्र.९ हनुमान नगर एटापल्ली ता. एटापल्ली जि. गडचिरोली ३) मिळून आलेल्या इसमाचे नाव अनोळखी इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष, ४) लिंग :- पुरुष ५) अनोळखी इसमाच्या प्रेताचे वर्णनः, कुजलेला बेवारस पुरुष मृतदेह उंची ०५ फुट ०४ इंच, चेहरा गोल व कपाळ समोरुन उंच वय अंदाजे ३५ ते ४० दरम्यान बांधा मध्यम, केस केस काळे ०२ ते ०३ इंच लांब, लिंग पुरुष, उजव्या पायाचा अंगठा तुटलेला ६) सदर घटनास्थळावरुन मिळालेल्या कपड्याचे वर्णन:
०१) निळ्या रंगाचा XI. आकराचा चायनीजनकॉलर
असलेला फुल शर्ट, ०२) आकाशी रंगाचा हातरुमाल
०३) काळ्या रंगाचा XL आकराचा गोल गळ्याचा टी
शर्ट ज्यावर समोरुन NARUTO असे लिहीलेले थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी मौजा एटापल्ली येथील वार्ड क्र ०९ हनुमान नगर येथे राहणारे कुणाल तुळशिराम करमरकर यांनी पोलीस स्टेशन एटापल्ली येथे येवून माहीती दिली की, त्यांचे नविन बांधकाम सुरु असलेल्या घराच्या शौचालयाच्या टॅंकमध्ये अनोळखी पुरुषाचे प्रेत पडलेले दिसत आहे. सदर माहीतीची शहानिशा करून कुणाल तुळशिराम यांचे तोडी रिपोर्ट वरुन सदरचा मर्ग दाखल करुन तपासात घेतला. तरी अशा वरील वर्णनाशी मिळती जुळती कोणी व्यक्ति मिसींग असेल तर तात्काळ पोलीस स्टेशन एटापल्ली येथे खालील संपर्क क्र वर कळवावे पो. नि नगरगोजे ८८८८८४१७२७ पो. उप नि गजानन साखरे ७७७४८४४२३१ तुटलेला
६) सदर घटनास्थळावरुन मिळालेल्या कपड्याचे वर्णन:
०१) निळ्या रंगाचा XI. आकराचा चायनीजनकॉलर
असलेला फुल शर्ट, ०२) आकाशी रंगाचा हातरुमाल
०३) काळ्या रंगाचा XL आकराचा गोल गळ्याचा टी
शर्ट ज्यावर समोरुन NARUTO असे लिहीलेले थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी मौजा एटापल्ली येथील वार्ड क्र ०९ हनुमान नगर येथे राहणारे कुणाल तुळशिराम करमरकर यांनी पोलीस स्टेशन एटापल्ली येथे येवून माहीती दिली की, त्यांचे नविन बांधकाम सुरु असलेल्या घराच्या शौचालयाच्या टॅकमध्ये अनोळखी पुरुषाचे प्रेत पडलेले दिसत आहे. सदर माहीतीची शहानिशा करून कुणाल तुळशिराम यांचे तोडी रिपोर्ट वरुन सदरचा मर्ग दाखल करुन तपासात घेतला. तरी अशा वरील वर्णनाशी मिळती जुळती कोणी व्यक्ति मिसींग असेल तर तात्काळ पोलीस स्टेशन एटापल्ली येथे खालील संपर्क क्र वर कळवावे पो. नि नगरगोजे ८८८८८४१७२७ पो. उप. नि. गजानन साखरे ७७७४८४४२३१
