
राकेश तेलकुंटलवार यांची शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी एटापल्ली निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
आपली भारतीय जनता पार्टी, शहर अध्यक्षपदी झालेली निवड ही संपूर्ण तालुक्यासाठी आणि पक्षासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. आपले सामाजिक भान, कार्यकर्त्यांमधील दृढ विश्वास, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा याचेच हे फलित आहे.
आपल्या नेतृत्वात एटापल्ली शहरातील भाजप अधिक बळकट होईल, विकासाभिमुख उपक्रम राबवले जातील, आणि पक्षाचे जनसंपर्क अधिक दृढ होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
आपल्या पुढील कार्यकालासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
भारतीय जनता पार्टी, एटापल्ली