
*भिंत कोसळल्याने 6 शेळींचा मृत्यू,शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान*
*आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची तालुक्यातील कोसमी येथे रात्री सुमारे 11 च्या दरम्यान बाबुलाल कुमोटी या शेतकऱ्याच्या गोठ्यातील भिंत पडल्यामुळे 6 शेळींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
परिस्थिती हलाकीची असलेल्या या शेतकऱ्यांचे 6 बोकड व शेळ्याचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यावर आभाळ कोसळल्यागत झाले असल्याचे दिसून येत आहे